संत तुकाराम महाराज अभंगगाथा ९०६. कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ॥ १ ॥
https://youtube.com/@warkarisantsahitya?si=-j7Vqn9jzGCibEzC
#warkarisantsahitya
९०६. कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ॥ १ ॥
प्रेमें छंद नाचे डोले। हारपलें देहभाव ॥ २ ॥ एकदेशी जीवकळा | हा सकळां सोयरा ॥ ३ ॥ तुका म्हणे उरला देव । गेला भेव त्या काळें ॥ ४ ॥