MENU

Fun & Interesting

मराठ्यांचे महाराष्ट्राबाहेर सीमोल्लंघन...!

Maratha History 111,254 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राला जुलुमाचा अंधःकारातून बाहेर काढले. मराठ्यांना संपवण्यासाठी दक्षिणेत उतरलेल्या धर्मांध औरंजेबाला छत्रपती संभाजी महाराजांनी धीराने तोंड दिले. स्वराज्याची राजधानी जिंजीला हलवून छत्रपती राजाराम महाराजांनी, तसेच मुघलांना तोंड देऊन ताराराणी साहेब यांनी हे स्वातंत्र्यसमर सुरु ठेवले. छत्रपती शाहू महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर पेशव्यांच्या मदतीने या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. पुढे मराठी जरीपटका अटकेपार फडकला. अशा प्रकारे मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर चारही दिशांना सीमोल्लंघन केले आणि आपला जरीपटका सर्व दिशांना फडकवला.
.
निर्माते - प्रणव महाजन आणि उमेश जोशी
मूळ लेखक - प्रणव महाजन, वेणूगोपाळ दरेकर
मराठी अनुवाद आणि Voice Over - ऋषिकेश सोमण
कला दिग्दर्शन - सुमेध रानडे
ग्राफिक्स आणि ऍनिमेशन - पूजा खांडेकर
संकलन - विदित मिथिलेश पाटणकर
पार्श्वसंगीत - अमित पाध्ये आणि मिथिलेश विश्वास पाटणकर
.
#marathahistory
.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on YouTube - https://www.youtube.com/channel/UCLTxpUgKms5Yxi-LcOOxTdg/join
.
Social Media Presence -
मराठी चॅनल : https://youtube.com/marathahistory
हिन्दी चॅनल - https://www.youtube.com/virasat
English Channel - https://www.youtube.com/historiography
Instagram : https://instagram.com/maratha.history
Facebook : http://facebook.com/marathahistory
Telegram : https://t.me/marathahistory
Twitter : https://twitter.com/padmadurg
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Visit our website : http://www.marathahistory.com
.
All images in the video are for representational purpose only.
.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

Comment