श्री दत्त दरबारात 🌈 ही ख्रिश्चन महिला का रडली 😭 तळगांव खांदवाडी , तालुका मालवण. जिल्हा सिंधुदुर्ग
श्री दत्त दरबारात ही ख्रिश्चन महिला का रडली तळगांव खांदवाडी , तालुका मालवण. जिल्हा सिंधुदुर्ग
या देवस्थानाचा इतिहास अतिशय रोमांचक आहे. इथे येणारे भावीक निराश होऊन कधीच जात नाही. नवसाला पावणारा असे हे स्वयंभू श्री दत्ताचे देवस्थान आहे. साधारणता 500 वर्षांपूर्वीचा हा इतिहास मानकरी श्री. प्रथमेश दळवी म्हणजेच आपले राजू दादा या सर्व दळवी कुटुंबाचा मी आभारी आहे कारण या दळवी कुटुंबाने वेळात वेळ देऊन श्री दत्ताची व घराण्याच्या इतिहासाची आपल्यासमोर ओळख मांडली. भाविक जणांना कुठे यायचं असल्यास राहण्याची उत्तम सोय केलेली आहे तसंच जेवणाची व चहा पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे अगदी निसर्गाच्या कुशीत नदीच्या बाजूला असलेले देवस्थान खरोखरच मन तृप्त करत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण आलात तर या देवस्थानाला नक्की भेट द्या व आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्या. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तिथले मानकरी श्री. प्रथमेश राजू दळवी त्यांचा मोबाईल नंबर देत आहे नक्की संपर्क करा.
श्री. राजु दळवी दादा 094229 98552
079773 80178
व असे माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरु नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ......