MENU

Fun & Interesting

निघालो घेऊन स्वामींची पालखी 🚩 स्वामींचा चमत्कार 🔥 कॅन्सर बरा झाला 🔥 Shree Swami Samarth Maharaj

Hoy Maharaja Vlog 4,787 lượt xem 3 months ago
Video Not Working? Fix It Now

निघालो घेऊन स्वामींची पालखी स्वामींचा चमत्कार कॅन्सर बरा झाला Shree Swami Samarth Maharaj
तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे घावनळे गाव
कासमळा मठाधिपती श्री दादा गुरु व माऊली या श्री स्वामी समर्थ मठाची धुरा सांभाळतात. दर गुरुवार शनिवार रविवार या मठात भक्तांची खूप गर्दी असते. आजाराने त्रस्त असलेले ज्यांना संतान नाही असे अनेक भाविक इथे या मठाला भेट देतात. या व्हिडिओमध्ये दीपोत्सव 2024 तसेच पालखी सोहळा दाखवण्यात आला आहे. मन प्रसन्न करणारे असे हे वातावरण प्रत्येक भाविकाला या मठाकडे ओढ निर्माण करतो. स्वामींचे चमत्कार या मठात रोजच होत असतात. दादा गुरु व माऊलींचा स्वभाव अतिशय निर्मळ व गोड असल्यामुळे प्रत्येक भाविकांचे प्रश्न ते सहज सोडवतात. कॅन्सल सारखा दुर्धर रोग बरा होऊ शकतो हे या मठाचे वैशिष्ट्य. तुम्ही सुद्धा या मठाला नक्की भेट द्या. व आपले काही प्रश्न असतील तर नक्की ते सोडवता येतील व ते सुटतील सुद्धा. अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या Hoy Maharaja Vlog या यूट्यूब चैनल वर सतत येत असतात. आणि हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरु नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज......
अधिक माहितीसाठी संपर्क करा.Hoy Maharaja Vlog 9757373797

Comment