भक्तांच्या हाकेला धावणारा 🔥 श्री देव गिरोबा 🔥 अतिशय जागृत देवस्थान 🔥 तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग
भक्तांच्या हाकेला धावणारा श्री देव गिरोबा अतिशय जागृत देवस्थान तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग
तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे आहे नांगरभाट साळेल गाव येथे गिरोबाचे अतिशय प्राचीन असे मंदिर आहे. नवसाला पावणारा असे या देवस्थानाची ख्याती आहे. तुम्ही दिलेल्या स्क्रीनवर गिरोबा देवाचा फोटो पाहून सुद्धा नवस बोलू शकता. नवस फेडायला मात्र तुम्हाला स्वतः यावं लागते. तेथील गावकऱ्यांचे मान्यवरांचे मोबाईल नंबर देत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा.
श्री. भामजी गावडे काका 085509 21834
श्री. राजाराम ( दादा ) गावडे 094230 53054
आणि हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......