साहित्य व प्रमाण एक वाटी दलिया तीन वाट्या पाणी एक वाटी गूळ (दूध वापरायचे असल्यास साडेतीन वाट्या) आवडीप्रमाणे सुकामेवा पाव चमचा वेलची जायफळ पावडर तीन टेबलस्पून साजूक तूप एक चमचा भाजलेली खसखस