MENU

Fun & Interesting

११वी पास ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त शेतकरी | संजय पाटील यांचा थक्क करणारा प्रवास |Agricola Podcast

Agricola ॲग्रीकोला 43,496 lượt xem 9 months ago
Video Not Working? Fix It Now

शेतीपासुन दुर जाणाऱ्यांना किंवा जे तरुण शेती करत आहेत, त्यांना प्रेरणा देणाऱ्या एक यशस्वी शेतकऱ्याला सरकारकडुन पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. स्वत:ची बागायती शेती सांभाळात ज्यांनी बागायतीला पाणी पुरावे म्हणुन एकट्यानेच कुळागारात मोठमोठे बोगदे केले, पावसाळ्यानंतरच्या काळात जाणवणारी पाणीटंचाईची मोठी समस्या सोडवली आणि घरासाठी शेतीसाठी पाणी मिळवले असे गोव्याचे प्रगतशील शेतकरी संजय पाटील. १० मे रोजी ज्यांना राष्ट्रपती द्रोैपदी मुर्मंच्या हस्ते कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 11 वी पर्यंतचे शिक्षण ते नैसर्गिक शेतीतील पद्मश्री पुरस्कार हा त्यांचा एकंदरीत प्रवास थक्क करणारा आहे. झिरो बजेट शेतीचा त्यांचा प्रयोग व त्यांचा एकत्रित प्रवास आज समजून घेऊयात....

Keywords-
Sanjay Patil
Sanjay Patil Interview
Padmashri Sanjay Patil
padmashri puraskar 2024
Padma Shri Award
पद्मश्री पुरस्कार
पद्मश्री पुरस्कार २०२४
Natural farming
नैसर्गिक शेती
पद्मश्री संजय अनंत पाटील
Exclusive Interview with Padmashri Sanjay Patil
Recipient of the prestigious Padma Shri
Inspirational Story of Padma Shri Sanjay Patil
Padma Shri Awarded To Sanjay Patil

#PadmaShri #SanjayPatil #CMO #PMO #GovtOfIndia #Agricola #farmer

Comment