कोकणातलो प्रकार!तळ्यातलो बाजार भरलो मळ्यात🌾आजी सांगता यंदा हापूस आंबो 🥭कमी आसा! तो कसो?
कोकणात भरणारो आठवडी बाजार म्हणजे गावच्या कष्टकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचो एक भाग आसा. कष्ट करून पिकवलेला बाजारात नेऊन विकून जे पैसे हातात येतील त्या पैशात उदरनिर्वाहासाठी लागणारे वस्तू विकत घेऊन गुजराण करायची हेच खेडेगावतले जीवन.
बाजाराचा व्हिडीओ बनवण्याचा हा माझा प्रयत्न म्हणजे कष्टकऱ्यांसोबत थोडे आनंदाचे क्षण व्यथित करणे.
व्हिडीओ ला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे युट्युब चॅनेल subscribe करावे हि विनंती 🙏