MENU

Fun & Interesting

आजपर्यंत कधीच उकडीचे मोदक न बनविणारे देखील पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनवू शकतील एवढी सोपी पद्धत

Sanjana`s creation 3,570 lượt xem 5 months ago
Video Not Working? Fix It Now

आजपर्यंत कधीच उकडीचे मोदक न बनविणारे देखील पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनवू शकतील एवढी सोपी पद्धत

पहिल्यांदाच बनविणारे किंवा लहान मुलेही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनवू शकतील एवढे सोपे उकडीचे मोदक

पहिल्यांदाच बनविणारे,लहान मुले देखील पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनवू शकतील एवढे सोपे सुबकउकडीचेमोदक

घरातील लहान मुले देखील किंवा आजपर्यंत कधीच न बनविणारे पहिल्यांदाच परफेक्ट मोदक बनतील एवढी सोपी पद्धत

पहिल्यांदाच बनविणारे देखील पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनवू शकतील एवढे सोपे कळीदार सुबक उकडीचे मोदक



#उकडीचेमोदक #ukdichemodak#उकडीचेमोदकरेसिपीमराठी



नमस्कार , मैत्रिणींनो तांदळाच्या उकडीचे मोदक बनविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते. पण आज या व्हिडिओ मधे आपण ज्यांनी या अगोदर कधीच उकडीचे मोदक बनविले नाहीत ते ही अगदी सहजपणे कोणतेही टेन्शन न घेता अजिबात न बिघडता सोप्या पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक बनवू शकतील. इथे मी उकड न काढता एकदम सोप्पी पद्धत दाखविली आहे .मोदक पीठ कसे करायचे , मोदकासाठी उकड कशी करायची , सोबतच ज्यांना मोदकाला कळ्या पाडता येत नाहीत किंवा कळीदार मोदक बनविता येत नाहीत अशांसाठी एकदम सोप्पी पद्धत दाखविली आहे . जेणे करून एकदम सुंदर , सुबक तांदळाच्या उकडीचे मोदक बनतील

गणपती बाप्पा येणार म्हंटले की सर्वांची लगबग सुरू होते आणि डोळ्यासमोर येतात ते मोदक .बाप्पाचा आवडता नैेवेद्य सुंदर सुबक उकडीचे मोदक . महराष्ट्रात घरोघरी मोदक बनविले जातात . वेगवेगळया भागात वेगवेगळ्या प्रकारे मोदक बनविले जातात .जसे की सोलापुरी भागात कणकेच्या उकडीचे मोदक , कोकणात कोकणी पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक, मावा मोदक , रवा मोदक , चॉकलेट मोदक , रव्याचे मोदक रेसिपी , माव्याचे मोदक रेसिपी , गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक रेसिपी , मैद्याचे मोदक रेसिपी , रसमलाई मोदक रेसिपी , तळणीचे मोदक रेसिपी , तांदळाच्या पिठाचे मोदक रेसिपी , रेशनच्या तांदळाचे मोदक , साखरेचे मोदक , नारळाचे मोदक , उकडीच्या मोदकांचे सारण रेसिपी , असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात ,सुंदर , सुबक तांदळाच्या उकडीचे मोदक बनविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते , कौशल्य लागते .


अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sanjana's creation ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतील


गणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक , अनंत चतुर्दशी , गणेश चतुर्थी स्पेशल, बाप्पाच्या आवडीचे गूळ खोबऱ्याचे मोदक , उकडीच्या मोदकांची पारंपारिक पद्धत, मराठी पदार्थ , महाराष्ट्रीयन पदार्थ ,पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ , पारंपारिक मराठी रेसिपी , उकडीचे मोदक खाद्यप्रेमी , लोण्यासारखी मऊसूत उकड कशी बनवावी , उकडीचे मोदक वैशाली रेसिपी , उकडीचे मोदक प्रियास किचन , उकडीचे मोदक सरिता किचन , उकडीचे मोदक रेसिपी मधुरा ,marathi recipe ,ukadiche modak recipe truptis kitchen katta , ukadiche modak recipe khaadypremi, authentic maharashtrian recipe , authentic maharashtrian recipe ukadiche modak , authentic marathi recipe ukadiche modak, ukadiche modak recipe in marathi madhurarecipe , ukadiche modak sarita kitchen, ukadiche modak recipe उकडीच्या मोदकांची पारंपारिक मराठी रेसिपी ,
#उकडीचेमोदक
#मोदक
#उकडीचेमोदकरेसिपी
#ukadichemodak
#ukadichemodakrecipe
#तांदळाच्याउकडीचेमोदक
#पारंपारिकपद्धतीनेउकडीचेमोदक
#कोकणीपद्धतीनेतांदळाच्याउकडीचेमोदक #उकडीचेमोदकरेसिपीमराठी
#महाराष्ट्रीयनमोदकरेसिपी
#मोदकरेसिपी
#रेशनच्यातांदळाचेउकडीचेमोदक
#मोदकरेसिपीमराठी
#गव्हाच्यापिठाचेमोदक
#उकडीचेमोदकरेसिपीमराठी #ukadichemodakrecipemarathi
#maharashtrianukadichemodakrecipe #maharashtrianmodakrecipe
#modakrecipe
#तळणीचेमोदक
#mavamodak
#rasamalaimodak
#chocolatemodak
#modakrecipemarathi
#reshanchyatandulacheukadichemodak
#modak
#कळ्यानपाडताउकडीचेमोदक
#modakrecipeinmarathi
#authenticukadichemodakrecipe
#पारंपारिकपद्धतीनेउकडीचेमोदक
#उकडीचेमोदककसेबनवावे
#गूळखोबऱ्याचेमोदक
#ukadichemodakrecipemarathi
#ukadichemodakmarathi
#ukadichemodaktandulpithrecipeinmarathi#sanjanacreation
#ukadichemodaksaran
#उकडीचेमोदकरेसिपीमराठी
#गौरीगणपतीतयारी#ganeshchathurthi#गणेशचतुर्थी2023 #गणेशचतुर्थी#गणेशचतुर्थीस्पेशल#गणेशचतुर्थीस्पेशलउकडीचेमोदक #गणेशोत्सव #गणपतीविशेषउकडीचेमोदक
#shahimodak
#sanjanascreation
#howtomakeukadichemodak
#sanjanacreation
#sanjanacreationukdichemodak

Comment