MENU

Fun & Interesting

पंढरीच्या लोका किती मारू हाका | सुप्रसिद्ध अभंग | अवश्य ऐका | आबांच्या गोड आवाजामध्ये |

Bhakti Ras Sandhya 12,779 lượt xem 2 weeks ago
Video Not Working? Fix It Now

पंढरीच्या लोका किती मारू हाका
तेथे माझा सखा पांडुरंग
पाय जोडोनीया विटेवरी उभा || १ ||

राऊळाला शोभा पांडुरंग |
पाय जोडोनीया विटेवरी उभा || २ ||


कुजबूज बोलती वाटे समाधान |
बोलता चालता पांडुरंग ||
पाय जोडोनीया विटेवरी उभा || ३ ||

तुका म्हणे आम्ही जातीने कूणबट |
चालता बोलता पांडुरंग ||
पाय जोडोनीया विटेवरी उभा || ४ ||

Comment