MENU

Fun & Interesting

सह्याद्रीतील दुर्मिळ रानभाज्या व रानमेवा रानमेवा चहु पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या गावाकडची चव

Gavakadchi Chav 23,370 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

13-08-2023
नमस्कार मित्रांनो,
दिवसेंदिवस आपल्या आहारातून तसेच आपल्या दैनंदिन जीवनातून जंगली भाज्यांचे व गावठी पदार्थांचे महत्व व सामावेश कमी होत चालले आहे. परिणामी हे पदार्थ जंगलातून तसेच आपल्या शेतातून नष्ट होत चाललेले आहेत. त्यांचे जतन व संवर्धन होताना दिसत नाही आणि त्यामुळे आपण विविध आजारांना तसेच साथीच्या रोगांना बळी पडत आहोत. तसेच आपली प्रतिकारक शक्ती देखील कमी होत चाललेली आहे. त्यामुळे जुनी लोक म्हणत असत "जुनं ते सोनं" या म्हणीप्रमाणे खरोखरच पूर्वीचे आहार हे खरोखर विषमुक्त व सोन्या सारखा होता. आणि त्याची पुन्हा ओळख व्हावी त्याचं संवर्धन व्हावं आणि पुन्हा सर्वांना पोषक असे अन्न मिळावे हे माझे उद्देश आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी आपल्या चैनल वर घेऊन आलो आहे. जे आतापर्यंत मौखिक होतं असे आहार आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोचवत आहे. अशा माझ्या ह्या छोट्याशा प्रयत्नाला आपण देखील हातभार लावावा आणि आपल्या पुढील पिढीपर्यंत हे मौखिक ज्ञान पोचवावे.
प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला रानभाज्या शोधतांना किती मेहनत आणि किती कष्ट सहन करावे लागतात हे बघायला मिळेल तसेच ते मिळाल्यानंतर जो चेहऱ्यावर आनंद असतो तो कोणत्याही पैशाने खरेदी करता येत नाही.
तसेच जंगलात फिरत असताना सहज दिसलेल्या वनस्पतींची ओळख आयुर्वेदिक महत्व, माहिती हे सांगण्यात आली आहे.
आपल्याला वनस्पतीच्या ओळखी संदर्भात शंका असेल किंवा खात्री करायची असेल तर इंस्टाग्राम लिंक वर जाऊन आपण फोटो व व्हिडिओ टाकून खात्री करू शकता त्याची लिंक देत आहे.
👇👇👉https://www.instagram.com/invites/contact/?i=ccib17l5cyyt&utm_content=hzl961b

#रानभाज्या

माझी इतर रानभाजीची विडीओ :-

रानभाजी काकोत /चाकवत
https://youtu.be/hiwA2rRPKXU

राजगिरा भाजी
https://youtu.be/vlB3K3nHtkg


रानभाजी कुंजरा/ कुणेरी

https://youtu.be/egZ8I5eNNN4

रानभाजी अबईच्या शेंगा
https://youtu.be/svdBPco6MRk

रानभाजी माठ/चोपडा माठ
https://youtu.be/7GzySyThgTY


रानभाजी चिल / चंदन बटवा
https://youtu.be/-73NHybytBo

रानभाजी तिवस /तिळीस फुल
https://youtu.be/-PO3P6ux0JM

रानभाजी कुणेरी/ कुंजरा
https://youtu.be/egZ8I5eNNN4

रानभाजी गाभोळी
https://youtu.be/gm3LdHspIy0

रानभाजी गोखरु :-
https://youtu.be/fnudteohNJQ

रानभाजी चुच
https://youtu.be/0sT11MfB4G8

रानभाजी कुर्डू
https://youtu.be/6_lahEhev20

रानभाजी चाईचा मोहर
https://youtu.be/jlJzoTvI6xg

रानभाजी खुरासणी
https://youtu.be/kEtGq1SrSUA

गावठी अळुची भाजी
https://youtu.be/9FoH1UXBQ1Q

रानभाजी करटुले
https://youtu.be/qgXZHlnv4Ac

रानभाजी आघाडा
https://youtu.be/DfeFyqkesBg

रानभाजी चिचूरडा
https://youtu.be/8FjUFYVBj54

रानभाजी तांदूळजा
https://youtu.be/DvONvAGoLck



Credit For background music

all credit for background music is goes to YouTube audio music library and artist of YouTube audio library.
please visit to YouTube audio library
Below Link:-https://studio.youtube.com/channel/UCfZrvGgeQHCgYAdJ7lRRS3A/music?utm_campaign=upgrade&utm_medium=redirect&utm_source=%2Faudiolibrary%2Fmusic

#gavakadchichav
#रानमेवा
#रानभ्रमंति
#रानभाज्या
#Ranbhajimahiti

Comment