मोदकाच्या उकडीचे साहित्य
एक वाटी तांदळाचे पीठ
एक टेबलस्पून साबुदाणेपीठ
चवीपुरतं मीठ
एक ते दोन चमचे साजूक तूप
मोदकाच्या सारणाचे साहित्य
दोन वाट्या खोवलेला ओला नारळ
एक वाटी गूळ
दोन चिमूट मीठ
एक चमचा खसखस
एक चमचा साजूक तूप
एक चमचा वेलची जायफळ पावडर