MENU

Fun & Interesting

तब्बल १५० वर्षापूर्वीची कृती! आतून रसदार, बाहेरून खुसखुशीत गुरवळ्या! Gurvalya ! युट्यूबवर प्रथमच!

स्वयंपाकघर Aarti's kitchen 184,220 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

#गुरवळ्या #guravalya #दिवाळी #दिवाळीफराळ
#दिवाळीरेसिपी #diwali #दिवाळी2021
#traditionalrecipe

#स्वयंपाकघर #मराठी #swaympakghar
साहित्य:
रवा - एक वाटी
पिठीसाखर - एक वाटी,
तांदळाची पिठी - अर्धी वाटी
खसखस - भाजून वाटलेली - अडीच चमचे,
वेलची पूड,
तळणीसाठी तेल,
अर्धी वाटी दूध
आणि दोन चमचे तूप.

नमस्कार 🙏
गुरवळ्या - एक पारंपरिक पण विस्मरणात गेलेला पदार्थ!
गोड कोणाला आवडत नाही? आणि दिवाळीसारख्या सणाला किंवा लग्नासारख्या प्रसंगाला मराठी घरात पारंपरिक गोड पदार्थ हे आवर्जून केले जातात, त्यातलाच हा एक पारंपरिक पदार्थ!
अगदी जुन्या पद्धतीने तो कसा करावा ह्याचा मी विचार केला आणि त्यातून हा पदार्थ मला सापडला! सापडला तर खरा, पण करणं इतकं सोपं नव्हतं, कारण दीडशे वर्षे जुन्या पुस्तकातील मापे!
रुपया भार, तोळा, मासा अशी मापं आधी आधी काहीच कळत नव्हती. मग माहिती जमवून ही मापे समजून घेतली आणि एकदाची कृती केली! पण, पदार्थ इतका छान जमून आला की सगळा शिणच गेला!
तर अश्या ह्या गुरवळ्या कश्या करायच्या हे आपल्या स्वयंपाकघर Aarti's Kitchen युट्यूब वाहिनीवर ही कृती नक्की बघा!
कृतीचा दुवा: https://youtu.be/UspTAAgdTb0

हा एक अत्यंत रसदार जुना पदार्थ आहे! आपण आजच्या काळात जरी हा पदार्थ करत नसलो तरी जुन्या काळी भरपूर प्रचलित असावा!
आजच्या काळात आपण #साटोऱ्या, सांजोऱ्या करतो त्याचाच हा पूर्वीचा अवतार म्हणता येईल!



आपल्या #स्वयंपाकघर वाहिनीवर पारंपरिक आणि प्रचलित असलेली #साटोरी #कृती टाकलेली आहे, ती खाली बघा:
https://youtu.be/sG6ZObeHKDA
.


लॉकडाऊन रेसिपी खास करून घरी अडकलेल्यांसाठी, स्वयंपाकात नवख्या असलेल्या लोकांसाठी काही सोप्या, झटपट पाककृती
थालीपीठ ( भाजणीची गरज नाही) : https://youtu.be/ie0-Rpv1Rps
गडगीळ : https://youtu.be/neWdnYTC1a0
पानगे : https://youtu.be/MnCnZUbWc1s
मुटके https://youtu.be/7c3rJ50rVmY
पौष्टिक बाजरीचा घाटा : https://youtu.be/8Bv6GK4xA1o
काकडीचा भात : https://youtu.be/HuRtGwFQ8hk
ज्वारीचे आंबील: https://youtu.be/4jJ71MPPSEE
.
https://youtu.be/FRryin0r_b4




दिवाळी_फराळ_विशेष 😊
१. खमंग तांदुळाच्या भाजणीची चकली 👇👇
https://youtu.be/DEPY0yC33c0
२. मऊसूत दाणेदार बेसनाचे लाडू 👇👇
https://youtu.be/wK3N3hv3U7o
३. आतून रसदार बाहेरून खुसखुशीत साटोऱ्या 👇👇
https://youtu.be/sG6ZObeHKDA
४. रव्याचे पाकातले दाणेदार लाडू 👇👇
https://youtu.be/qMcZURzx8DM
५. जाळीदार, रसदार, खुसखुशीत अनारसे 👇👇
https://youtu.be/Z7d1TNh38SQ
६. शंकरपाळी, तोंडात टाकताच विरघळणारी 👇👇
https://youtu.be/rum_2wEbVZw
#दिवाळी #स्वयंपाकघर




मणंगणेपुडचटणी - मिश्र डाळींची आंबटगोड खमंग चटणी!
https://youtu.be/Xt3ZHdGe2d4



#स्वयंपाकघर 😍
https://youtu.be/LN6zMjYT1Ls
#डिंक_उडीद_डाळ_लाडू 😍
हिवाळा_थंडी_विशेष
आज आपण हिवाळ्यात विशेष केले जाणारे डिंक उडीद लाडू कसे करायचे ते पाहूया, हिवाळा म्हणलं की पौष्टिक काहीतरी खाण्यासाठी पाहिजेच, म्हणूनचं आपण वेगळे लाडू पाहुयात, तेही अगदी सोप्या प्रकारे, डिंकाचे सुकामेवा घालून लाडू किंवा मेथीचे डिंक सुकामेवा घालून लाडू तर आपण नेहमीच करतो, पण त्यातून आपल्या शरीरातील फक्त फॅट्स वाढतात, पण जर याच्या जोडीला भरपूर प्रथिने मिळाले तर आपली शरीरातही हे खूप फायदेशीर आहे, या लाडूमध्ये भरपूर प्रथिने मिळणारी उडीद डाळ वापरली आहे, त्यामुळे हे लाडू खूप खूप पौष्टिक आहेत, चवीला तर इतके छान लागतात काय सांगू, तोंडात टाकले की लगेचच विरघळतात,याची चव जिभेवर कितीतरी वेळ रेंगाळत राहते,सकाळी सकाळी खाल्ले की मन कसं प्रसन्न होऊन जातं, नेहमीचेच लाडू खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे हे चवीला एकदम झक्कास असणारे , आणि गुणकारी लाडू करायलाच पाहिजे. नक्की करून पहा, सोबतच चॅनल ल सबस्क्राईब करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका🥰🥰🙏🙏




#स्वयंपाकघर
https://youtu.be/CDP7J8MkC5Y
#आळीवाची_खीर! Aalivachi kheer!
#हिवाळ्यातील_विशेष_पाककृती!
Excellent source of iron! चविष्ट, सुमधुर!
बनवा फक्त चार पदार्थापासून👌👌
आळीवाची खीर ही हिवाळ्यात आवर्जून खाण्याजोगा पदार्थ आहे, चवीला एकदम जबरदस्त, कारण आळीवाला स्वतःचीच एक विशिष्ट प्रकारची चव आहे त्यातून त्याची खीर केल्यास त्याचा सुगंध घेऊनच खीर कधी खाऊ आणि कधी नाही असं होतं .. आळीव हा असा जिन्नस आहे ज्यातून इतर जिन्नसा चा तुलनेत पूर्ण आयर्न आणि जीवनसत्वे आपल्या शरीराला मिळतात, याची हिवाळ्यात खती मज्जा आहे खाण्याची😍 बरेचजण वेगवेगळ्या पद्घतीने ही खीर करतात, त्यातून माझी पद्घत वेगळी आणि अगदी सोपी आहे, त्यामुळे ही खीर अशा पद्धतीने नक्की करून पहा.सोबतच रक विनंती चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा🙏🙏

Comment