MENU

Fun & Interesting

अळीवाचे लाडू ह्या पद्धतीने करा दीड महिना टिकणारे ! एकदम वेगळी सोपी, विशेष टिप्ससहित पक्की कृती!

स्वयंपाकघर Aarti's kitchen 37,355 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

#अळीवलाडू #alivladu #winterrecipe
#winterrecipes #स्वयंपाकघर #traditionalrecipe #swaympakghar #हिवाळाविशेष



नमस्कार 🙏😍❤️
आज आपण आळीवाचे लाडू कसे करायचे बघूया, हे लाडू चवीला एकदम मस्त, गोड, सुमधुर होतात, अगदी झटपट होतात,आणि चांगले महिनाभर टिकतात, तोंडात टाकताच विरघळतात, थंडीसाठी विशेष पारंपारिक २०० वर्षापूर्वींची ळीवाच्या लाडूची पाककृती आज मी तुम्हा सर्वांसाठी दाखवत आहे, करायला एकदम सोपे आहेत हे लाडू पण करताना भरपूर टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, एकदम वेगळी ही लाडूची कृती तुम्हाला नक्कीच आवडेल यात शंका नाही, अशा पद्धतीने अळीवाचे अगदी दोनशे वर्षापूर्वीची ही कृती असल्याने ही पक्की कृती आहे कुठे, ही बिघडत नाही, लाडू जमतातच, नेहमीच्या पद्धतीने आपण नेहमीच लाडू करतो पण आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने लाडू कसे करायचे बघूया..
तर तुम्हाला ही कृती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..🙏🙏🥰🥰




#स्वयंपाकघर
https://youtu.be/CDP7J8MkC5Y
#आळीवाची_खीर! Aalivachi kheer!
#हिवाळ्यातील_विशेष_पाककृती!
Excellent source of iron! चविष्ट, सुमधुर!
बनवा फक्त चार पदार्थापासून👌👌
आळीवाची खीर ही हिवाळ्यात आवर्जून खाण्याजोगा पदार्थ आहे, चवीला एकदम जबरदस्त, कारण आळीवाला स्वतःचीच एक विशिष्ट प्रकारची चव आहे त्यातून त्याची खीर केल्यास त्याचा सुगंध घेऊनच खीर कधी खाऊ आणि कधी नाही असं होतं .. आळीव हा असा जिन्नस आहे ज्यातून इतर जिन्नसा चा तुलनेत पूर्ण आयर्न आणि जीवनसत्वे आपल्या शरीराला मिळतात, याची हिवाळ्यात खती मज्जा आहे खाण्याची😍 बरेचजण वेगवेगळ्या पद्घतीने ही खीर करतात, त्यातून माझी पद्घत वेगळी आणि अगदी सोपी आहे, त्यामुळे ही खीर अशा पद्धतीने नक्की करून पहा.सोबतच रक विनंती चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा🙏🙏#स्वयंपाकघर 😍
https://youtu.be/LN6zMjYT1Ls
#डिंक_उडीद_डाळ_लाडू 😍
हिवाळा_थंडी_विशेष
आज आपण हिवाळ्यात विशेष केले जाणारे डिंक उडीद लाडू कसे करायचे ते पाहूया, हिवाळा म्हणलं की पौष्टिक काहीतरी खाण्यासाठी पाहिजेच, म्हणूनचं आपण वेगळे लाडू पाहुयात, तेही अगदी सोप्या प्रकारे, डिंकाचे सुकामेवा घालून लाडू किंवा मेथीचे डिंक सुकामेवा घालून लाडू तर आपण नेहमीच करतो, पण त्यातून आपल्या शरीरातील फक्त फॅट्स वाढतात, पण जर याच्या जोडीला भरपूर प्रथिने मिळाले तर आपली शरीरातही हे खूप फायदेशीर आहे, या लाडूमध्ये भरपूर प्रथिने मिळणारी उडीद डाळ वापरली आहे, त्यामुळे हे लाडू खूप खूप पौष्टिक आहेत, चवीला तर इतके छान लागतात काय सांगू, तोंडात टाकले की लगेचच विरघळतात,याची चव जिभेवर कितीतरी वेळ रेंगाळत राहते,सकाळी सकाळी खाल्ले की मन कसं प्रसन्न होऊन जातं, नेहमीचेच लाडू खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे हे चवीला एकदम झक्कास असणारे , आणि गुणकारी लाडू करायलाच पाहिजे. नक्की करून पहा, सोबतच चॅनल ल सबस्क्राईब करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका🥰🥰🙏🙏
#स्वयंपाकघर 🙋🏻‍♀️

https://youtu.be/MnCnZUbWc1s
हिवाळ्यात आवर्जून खावा असा न्याहरीचा उत्तम प्रकार 😍 #गव्हाच्या_पिठाचे_पानगे 😋
हिवाळ्यासाठी विशेष पौष्टिक पदार्थ, हिवाळ्याच्या थंडीमध्ये गरम गरम खायला खूप छान लागतात, तर नक्की करून बघा आणि पारंपारिक अशा पदार्थांचा आस्वाद घ्या 😍


सकाळी सकाळी घ्या आरोग्यदायी लेमन् टी! ☕😊😊

https://youtu.be/n9YHRBcGxKY

#मराठी #स्वयंपाकघर लेमन् टी - सोप्पी कृती! Lemon tea recipe- with English subtitles - Marathi recipeही सगळ्या चटण्यांची पाककृतींची प्लेलिस्ट आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇



सोप्या चटण्या Easy Chutney recipes: https://www.youtube.com/playlist?list=PLmIB6nreCDquZlSveMjHFpT-2wuwQ8SJc

Comment