जन्म जरी अस्पृश्य, गरीब कुटुंबात झाला असला तरी नामदेव ढसाळ हे खऱ्या अर्थाने श्रीमंतीचं जिवन जगले. ती श्रीमंती पैशांची नसून कवितेची, प्रतिभेची आणि दलितांना मिक्ती देणाऱ्या सामाजिक लढ्याची होती.
या व्हिडिओमध्ये पद्मश्री नामदेव ढसाळ यांचं बालपण, शालेय शिक्षण, मुंबईतील संघर्ष8कहाणी सांगितली आहे. सेन्सॉर बोर्डाचं जाऊ द्या पण प्रत्येक मराठी माणसाला नामदेव ढसाळ कोण5हे माहीत असायलाच हवं.
#korarakana_ #namdevdhasal_#padmashri _#dalitpanthers _#golpitha_#mallikaamarshekh_#sensorboard_#facts _#latestnews _#dalitnews _#dalitsamaj #maheshmadke_