गुळाचा मसालेदार फक्कड चहा करण्याची परफेक्ट पद्धत,वापरा हि सिक्रेट ट्रिक|Gulachachaha|चहाचा मसाला|Tea
#gulachachaha#गुळाचाचहा#चहामसालारेसिपी
गुळाचा चहा बनवण्याची पद्धत वेगळी आहे. गुळाचा चहा बनवण्याची रेसिपी फॉलो करणं यासाठी गरजेची आहे कारण साखरेप्रमाणे गुळाचा चहा बनवला जात नाही. त्यामुळे ही पद्धत बघा आणि दिलेल्या टिप्सनुसार गुळाचा चहा बनवा.
चहाचा मसाला साहित्य:-👇👇👇
२ चमचे हिरवी वेलची
१ चमचा लवंग
१ चमचा काळीमिरी
१इंचाचे ४ दालचिनी तुकडे
१ सुंठ तुकडा
१जायफळ
२ कप चहा बनवायचे प्रमाण:-👇👇👇
सव्वा कप पाणी
१ कप दूध
२ चमचे चहा पावडर
१ गवती चहा पात
छोटा आल्याचा तुकडा
४ चमचे गुळ (सेंद्रिय असेल तर उत्तम)
१/२ चमचा चहाचा मसाला
रेसिपी आवडली तर एक लाईक 👍 नक्की करा, रेसिपी शेअर करा आणि Preshita's Kitchen ला 🔔 सबस्क्राईब करा 😊🙏
हिवाळ्यात गुळाचा चहा पिणे हे एखाद्या एनर्जी बुस्टरपेक्षा नक्कीच कमी नाही. कारण साखरेपेक्षा गूळ आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गुळाचा चहा पिण्याचे फायदे नक्कीच आहेत. गूळ खाणे हिवाळ्यात हिताचे असते कारण गुळ उष्ण असतो. शिवाय गुळात व्हिटॅमिन्स, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम असे अनेक पोषक गुणधर्म असतात.
गुळाचा चहा पिण्याचे फायदे:-
१) रोगप्रतिकार शक्ती वाढते
२) थंडी, सर्दी ,खोकला, कफ व तापापासून संरक्षण
३)वजन नियंत्रित ठेवते
४)पचनशक्ती सुधारते
५)रक्त शुद्ध करते
६)हिवाळ्यात शरीराला उष्णता देते
७) पाळीच्या दिवसात पोटदुखी कमी करते
८)अशक्तपणा कमी होतो.
#preshita #गुळाचाचहा #gulachachaha #jaggerytearecipe #jaggerytea #gurtea#gudtea #chaha #मासालाचहा#masalatea#preshitaskitchen#gudwalichai #chai #gudkichai #चहा #चहामसालारेसिपी #chaha #chahamasalarecipe #चहाप्रेमी #चहा_प्रेमी #मसालाचाय #masalachai #jaggeryricerecipe #jaggeryrecipes #गूळ #jaggery #masalatearecipe #tea #teamasala #tearecipes #tearecipe #गुळाचाचहाकसाबनवायचा #गुळाचाचहारेसिपी #फक्कडगुळाचाचहा #चहाचामसाला #chahchamasala#चहाचामसालारेसिपी
Thanks for watching Preshita's Kitchen 😊🙏