पुरणपोळी करायला जमत नाही मग हा विडिओ बघा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमणार 101% गॅरंटी l
तेलपोळी
#तेलाची पुरणपोळी
#मऊ लुसलुशीत ट्म काठोकाठ फुगलेली पुरणपोळी
#पुरणपोळी रेसिपीज
#गव्हाची पुरणपोळी
#मैदाची पुरणपोळी
# तोंडात टाकताच विरघळणार पुरणपोळी
#महाराष्ट्रीयन पुरणपोळी
#गुळपोळी
#गव्हाची पुरणपोळी
#puran poli
#Thelpoli
#telachi puranpoli
#Maharashtrian Thali
#maharashtra Puranpoli Recipes
#gulpoli
#Manisha's Recipe and vlog
पुरणपोळी, तेलपोळी, तेलाची पुरणपोळी, चणाडाळ पुरणपोळी, गव्हाची पुरणपोळी, पुरणपोळी रेसिपीज दसरा स्पेशल पुरणपोळी, तेलपोळी, तेलाची पुरणपोळी, बेलन न वापरता मऊ पुरणपोळी, लाटण न वापरता पुरणपोळी ,महाराष्ट्रीयन पुरणपोळी
साहित्य
चणाडाळ 1 वाटी
गूळ पाऊन कप
गव्हाच पिठ 1 वाटी
मैदाच पीठ 1 वाटी
मीठ
हळद
पाणी
तेल
तूप