कुस्ती सम्राट पै. अस्लम काझी यांची विशेष मुलाखत | Kusti Samrat Aslam Kazi Interview |
आपल्या वादळी खेळीने भल्याभल्या मल्लांना कोल्हापूरचे पाणी पाजणारा अस्सल मल्ल म्हणजे कुस्तीसम्राट अस्लम काझी. मानाच्या ५१ गदा जिंकत, असंख्य किताब आपल्या नावे करत अस्लम काझी यांनी अखंड महाराष्ट्रातील कुस्तीशौकींनांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. एक तप देशविदेशातल्या मल्लांना आस्मान दाखवलं. एक विश्व विक्रम प्रस्थापित केला.
#aslamkazi #AslamKaziInterview #KustiSamrat #tarunbharat
Website : http://www.tarunbharat.com
Facebook : https://www.facebook.com/tarunbharatnewsofficial
Instagram :https://www.instagram.com/tarunbharat_official/
Twitter : https://twitter.com/tbdnews
E paper : http://epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News
Ads : Anandi jivan Lokmanya society