भूतांचा राजा🔥 गणांचा अधिपती श्रीदेव वेतोबा🔥 आरवली मध्ये कसा आला ? कोकणातील कडक आणि जागृत देवस्थान |
भूतांचा राजा गणांचा अधिपती श्रीदेव वेतोबा आरवली मध्ये कसा आला ? कोकणातील कडक आणि जागृत देवस्थान वेंगुर्ला तालुक्यात असलेले अतिशय कडक आणि जागृत देवस्थान नवसाला पावणारा अशी या श्रीदेव वेतोबाची ख्याती आहे या देवाला अगदी केळ्यांचा नवस सांगितला तरी चालतो तुम्ही या देवस्थानाला नक्की भेट द्या आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद......
अधिक माहितीसाठी देवस्थानाचे चेअरमन मा. श्री. जयवंत राय साहेबांचा नंबर देत आहे
mo:- 9403350772