MENU

Fun & Interesting

तसरे मुळे/शिंपले थाळी | खाडीतून शिंपले काढण्याची पध्दत | स्पेशल कोकणी थाळी | कृष्णाई गझने

Krushnai Gazane 260,910 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

आजची रेसिपी:
तसरे/तिसरे मुळ्याची थाळी 🤩
अस्सल कोकणी थाळी
आजच्या व्हिडीओ मध्ये खाडीतून मुळे/शिंपले कसे काढायचे हे दाखवले आहे त्याचबरोबर तिसऱ्या मुळ्याचे एकूण 3 रेसिपी बनवून दाखवल्या आहेत.या थाळीमध्ये मुळ्याची एकशिपी, मुळ्याच्या काठाचे कालवण आणि मुळे फ्राय/मसाला ह्या रेसिपी बनवून दाखवल्या आहेत.


Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.

kokan_asth
https://www.instagram.com/p/CPmrEeXDTBy/?utm_medium=copy_link




Please
Do Like, share and subscribe

Comment