शिंपले रस्सा ज्याला तसरे , तिसरे, एकशिपी असंही म्हटलं जातं. अस्सल कोकणी तसरे / तिसरे / एकशिपी याची अत्यंत सोपी आणि सविस्तर कृती मी या व्हिडिओमध्ये देत आहे.
चला तर मग करूया सुरुवात...
#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
https://www.youtube.com/channel/UCXTeSTILUEXBruemcCcLtSw?sub_confirmation=1
कांदा खोबरं गरम मसाला पाककृतीची लिंक
https://youtu.be/H8ozGT623z8
कोकणी तसरेच्या ब्लॉगची लिंक
https://kokankanya.blogspot.com/2018/10/tisre-masala.html
अस्सल कोकणी तसरे / तिसरे / एकशिपी साहित्य :
========================
तसरे / शिंपले - ४ कप ( ३ शेर)
मसाला - ३ चमचे
हळद - पाव चमचा
कांदा खोबरं गरम मसाला वाटण - पाव कप
कोकम / आमसुलं - ३ ते ४
लसूण - ७ ते ८
हिंग - पाव चमचा
तेल - २ ते ३ चमचे
मीठ
कोथिंबीर
========================================
कोकण कन्या चॅनेल वरील इतर मच्छी पदार्थ लिंक.
१. कोळंबी फ्राय । Prawns Fry Recipe in marathi
https://youtu.be/G_J9UYR9g-A
2. खास कोकणी पद्धतीने कुर्ली / खेकडा रस्सा । kokani Crab curry recipe in marathi
https://youtu.be/0hz7nClz-0M
3. भरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry | Fish fry recipe in marathi
https://youtu.be/BE62LwulUVY
4. गोवन पापलेट करी । Goan Pomfret Curry recipe in marathi
https://youtu.be/HkL0kWyEyA0
५. ओला कोलीम / जवळा । Fresh baby shrimp recipe in marathi
https://youtu.be/MQehEan9KDM
6. बांगड्याचं कालवण (मालवणी पद्धतीने) | Authentic konkani Mackerel Masala recipe in marathi
https://youtu.be/tmLybe1A2QQ
7. झटपट कोळंबी पुलाव । Prawns Pulav recipe in marathi
https://youtu.be/3sIaxVOw_fU
8.सरंगा / हलवा फ्राय । Black Pomfret Fry | Fish Fry recipe in marathi
https://youtu.be/bmN5X5lgKuA
#KonkanKanya #कोकणकन्या #FishCurry#FishFry