नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत शिंपले साफ करण्यापासून ते तिसऱ्याचे सार बनवे पर्यंत परिपूर्ण रेसिपी | तिसरे | एकशिपी | तसरे | Clams Curry | Shimple recipe | Tasre | Tisre .
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )
👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/malvanikavitasrecipes
फेसबुक : https://www.facebook.com/malvanikavitasrecipes
या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
__________________________________________________
यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
1. १ बारीक चिरलेला टोम्याटो | 1 finely chopped tomato
2. १ बारीक चिरलेला कांदा | 1 finely chopped onion
3. २-३ उकडलेले बटाटे | 2-3 boiled potatoes
4. कोथिंबीर | Cilantro
5. खोबऱ्याच वाटण 6 चमचे | Onion coconut roasted paste 6 tbps
6. ६-७ कोकम | 6-7 Kokum
7. चवीनुसार मीठ | Salt to taste
8. ४ चमचे मालवणी मसाला | 4 tbsp Malvani Masala
9. फोडणीसाठी कढीपत्ता | Curry leaves
10. २-३ चमचे आलं लहसून पेस्ट | 2-3 tsp ginger garlic paste
तर हे साहित्य वापरून आपण Clams Curry | Shimple recipe बनवणार आहोत... 😋
__________________________________________________
-------: आमच्या काही खास रेसिपी :-------
- झणझणीत Non-Vegरेसिपी : https://youtube.com/playlist?list=PLti8MtO6_kI2jyy3X9wSY57QsWx4RRP8T
- हिरवा मसाला बनवण्याची ही नविन पद्धत पाहून ठेवा : https://youtu.be/6xa1iqpzsVM
- ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप : https://youtu.be/IHIInnYBEWU
- खेकडे कसे साफ करावे : https://youtu.be/Ib7Sq_aQ84s
- पापलेट साफ करण्याची नविन पद्धत : https://youtu.be/XoBvqaorK7Q
- फेमस मालवणी सोलकढी : https://youtu.be/7V0ylZVUWX4
- झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा : https://youtu.be/amsNQL2Y5tw
- बांगड्याची सुकी चटणी : https://youtu.be/tYi2Iy30s8g
__________________________________________________
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
मालवणी कविता रेसिपी 👩🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#howtocleantisrya #Howtocleanclams #एकशिपी #तिसरे #Shimplerecipe
#MalvaniKavitaRecipes