जगातले सगळ्यात सोप्पे बिस्किट। बिना सोडा बिना बेकिंग पावडर या नव्या अंदाजात गव्हाच्या पिठाचे बिस्किट
लॉकडाऊन मध्ये बनवा गव्हाच्या पिठाचे बिस्कीट तव्यावर फक्त 4 वस्तू वापरून / Aata Biscuits /Biscuit
गव्हाच्या पिठाची खुसखुशीत गोड बिस्कीट
Ingredients / साहित्य
गव्हाचे पीठ 1 1/2 कप / wheat flour 1 1/ cup
बेसन 1 cup / besan 1 cup
साजूक तूप - 1 cup Clarified butter 1 cup
पिठी साखर cup powered sugar 1 cup
#aatabiscuit#biscuitrecipe#homemadebiscuit#aatabiscuit
#गव्हाच्यापिठाचेबिस्किट्स #nankatai