सोमवार दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी श्री गजाजन जाधव सर आपल्याशी " रासायनिक व विद्राव्य खते कधी, कशी व किती वापरावीत ? " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे धन्यवाद.