माझा 'चौदावा' व्लॉग..😊 | गोकुळाष्टमी, घावणे, अळूवडी आणि बरचं काही... | Rohi's Village Vlog No. 14
हा माझा सासरकडचा 'चौदावा' Vlog आहे... या विडिओमध्ये मी गावाकडे सासरी गोकुळाष्टमीचा सण कसा साजरा केला ते दाखवलं आहे... आईंसोबत घावणे आणि अळू वड्या बनवल्या आणि बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#Kokan
#VillageVlog