या आठवड्यात मी काय काय केल..? | गटारी..🐓| श्रावण सोमवार आणि बरच काही..😍 | Weekly Village Vlog No. 12
हा माझा सासरकडचा 'बारावा' Vlog आहे... आजचा Vlog काहीसा वेगळा आहे, ज्यात मी पूर्ण आठवडाभर काय केल ते थोड थोड करून दाखवल आहे... मी ताक रवीने घुसळायला शिकली... आईने लोणी काढला... लोणीच तूप केल... चिकन वडे बनवून गटारी केली साजरी... श्रावण सोमवारी धूतपापेश्वराच्या दर्शनाला गेले... इतर शेतीची कामे सुरू आहेत... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#Kokan
#VillageVlog