MENU

Fun & Interesting

व्हिडिओ पूर्ण बघा | मिळेल तुमच्या सगळ्या समस्यांच निवारण |

Anand 45,270 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओ मध्ये शरद उपाध्ये यांनी अनेकांना भीती वाटणे आत्मविश्वासाचा अभाव या सारखे अनेक नैराश्य देणाऱ्या समस्यां वर उपाय सांगितला आहे. अनेक स्तोत्र व मार्गदर्शक उपाय ऐकल्यावर लगेच जीवनात फरक पडतो कृपया हा व्हिडिओ जरूर आपल्या आयुष्यात आत्मसात करणारा.


Bhaktisagar  (Marathi) https://www.amazon.in/dp/B07Z2QVP17/ref=cm_sw_r_u_apa_glt_fabc_N170ZTKQV9XG29R2KXJY


कारगिलच्या शौर्य गाथा
https://youtu.be/JXjH1VNfrJY
https://youtu.be/CbhFN_b9PPM

गुण मेलन
https://youtube.com/shorts/7EoUqrdeCrY?feature=share

https://youtube.com/shorts/4zAtxpV9r_U?feature=share

https://youtube.com/shorts/7PeCxs5Zcyc?feature=share

https://youtube.com/shorts/o69JVcQO41s?feature=share

कर्माला प्राधान्य द्या - शरद उपाध्ये
https://youtu.be/LffAjbPvRgA
एकांताची वेळ हीच आध्यात्मासाठी योग्य असते - शरद उपाध्ये
https://youtu.be/7AYlO_tV4eo

मन शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. - शरद उपाध्ये

मित्रांनो शरद उपाध्ये हे प्रख्यात ज्योतिष असून विविध समज प्रबोधक आणि मनोरंजक कार्यक्रमांमुळे प्रसिद्ध आहेत. मेष सिंह धनु, वृषभ कन्या मकर,कर्क वश्चिक मीन या राशींच्या गमती जमती ते राशीचक्र आणि राशी रंजन या कार्यक्रमा मध्ये सांगत असतात. राशीचक्रआणखी काही मार्गदर्शक व्हिडिओ यूट्यूब वर उपलब्ध आहेत.
एबीपी माझा या चॅनल वर माझा कट्टा या कार्यक्रमात शनि
राहू ,केतू,सूर्य,चंद्र,बुध,गुरु,मंगल, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या सारख्या ग्रहांची माहिती दिली आहे. भविष्य वर बोलू काही या कार्यक्रमात ज्योतिष शास्त्राची सखोल माहिती त्यांनी दिली आहे त्याचे अनेक एपिसोड्स हे विशाल भागवत यांच्या यूट्यूब चॅनल वर उपलब्ध आहे.
सप्तपदी, नरसोबाची वाडी येथे धार्मिक कार्यक्रम विविध जागरण गोंधळ असे कार्यक्रम ते घेत असतात. शरद उपाध्ये यांची दत्त महाराज आणि आई महालक्ष्मी यांच्यावर परम श्रद्धा आहे आणि कृपासिंधु श्री स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या गुरू स्थानी आहेत. यांचे अनेक कार्यक्रम बघून लोक आपल्या समस्या वर बिन खर्चाचे उपाय प्राप्त करतात. यांचे उपलब्ध व्हिडिओ बघून आपणही आपल्या समस्यांचे निवारण करा.




एबीपी बातम्या
rashichakrakar शरद उपाध्ये
शरद उपाध्ये एबीपी माझा
माझा कट्टा शरद उपाध्ये

प्रबध
महाशिव रात्री
श्री स्वामी समर्थ महाराज
गुरुदेव दत्त
विशाल भागवत
शनि
राहू
केतू
सूर्य
चंद्र
बुध
गुरु
मंगल
हर्षल
नेपच्यून
षडष्टक
नवपंचम
त्रिरेकडा दशा
केंद्र योग
समसप्तक
जाळी
वृषभ
मिथुन
कार्क
सिन्हा
कन्या
तुल
वृश्चिक
धनु
मकर
कुंभ
किमान

Comment