MENU

Fun & Interesting

कट्यार ते मानापमान - १० वर्षांत काय बदललं? | Subodh Bhave |Amol Parchure| #catchup #podcast

Amol Parchure 10,124 lượt xem 1 month ago
Video Not Working? Fix It Now

नवीन वर्षाच्या पहिल्या भागात अभिनेता सुबोध भावे यांच्यासोबत खास catchup! त्यांच्यासाठी २०२४चं वर्ष कसं होतं? सावरकर चित्रपटासाठी dubbing करताना काय अनुभव आले? दिग्दर्शक म्हणून स्वतःत काय बदल झालेत? Webseries क्षेत्राचे आवाहन काय आहे? शास्त्रीय संगीतावर प्रेम कसं जडत गेलं? ज्यांनी २००० साली व्यावसायिक सृष्टीत पाऊल टाकले आणि आता ज्यांच्या कारकिर्दीला २५ वर्ष होतायेत अशा सुबोध भावे यांच्याशी अशा बऱ्याच विषयांवर गप्पा रंगल्या. संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा फक्त अमोल परचुरे ह्या यूट्यूब चॅनेलवर!

Follow us!
Instagram:
https://www.instagram.com/amolparchure?igsh=MWh1ZWk0N29ua3FhOQ==

Facebook:
https://www.facebook.com/amol.parchure?mibextid=ZbWKwL

Subscribe to our other channel!
https://youtube.com/@Journey_And_Beyond?si=c47OFHs0yD-ibyNd

https://youtu.be/S54lI9q9Vfo?si=cb_kQvafyPp-qk5c
https://youtu.be/Jz5dcVfhQMU?si=rpAJ82_hnYeRiwBr

Be Birbal Collectables Amazon Store Link
https://www.amazon.in/storefront?me=A...


#catchup #subodhbhave #movies #bollywood #marathimovies #marathinatak #katyarkaljatghusali #sangeetmaanapaman #actor #marathiactor #director #webseries #ottplatform

Comment