मकरंद देशपांडे यांच्यासोबत जबरदस्त CatchUp! सध्या जास्त सिनेमे करण्यामागचं कारण काय? जरांगेची भूमिका का करावीशी वाटली? डॅडी आणि जरांगे यांच्या भूमिकेत काय फरक? सत्या सिनेमा करताना काय गमती घडल्या? आता पुढे कुठली कामं करायचा काही विचार आहे का? अभिनेता, दिग्दर्शक, लेखक मकरंद देशपांडे यांच्याशी ह्या आणि बऱ्याच विषयांवर गप्पा रंगल्या, नक्की पाहा फक्त अमोल परचुरे ह्या यूट्यूब चॅनेलवर!
Follow us!
Instagram:
https://www.instagram.com/amolparchure?igsh=MWh1ZWk0N29ua3FhOQ==
Facebook:
https://www.facebook.com/amol.parchure?mibextid=ZbWKwL
Subscribe to our other channel!
https://youtube.com/@Journey_And_Beyond?si=c47OFHs0yD-ibyNd
#catchup #amolparchure #hrishikeshjoshi #writer #director #comedy #interview #marathimovies #comedymovies #marathinatak #interview #podcast