खानदेशी मसाल्यांसाठी ओळखले जाणारे अंबिका मसाले उद्योगाने कल्पकता वापरून मसाल्यांमध्ये वनाैषधींचा वापर केला आहे. त्यामुळे या मसाल्यांना बाजारात मागणी वाढली आहे. औरंगाबाद येथील रिना विजय मालाेदे यांनी अंबिका मसाले उद्योग सुरू केला आहे. रिना मालोदे यांना आई आणि सासूबाईने मसाल्याची रेसिपी शिकविली. रिना मालोदे या मसाल्यांमध्ये पिंपळी व रतनजोगचा वापर करतात. त्यामुळे हे मसाले वापरून भाजी केल्यास शरीराला कुठलाही त्रास होत नाही. या व्हिडिओत अंबिका मसाले उद्योग, मसाले व्यवसाय, मसाले उद्योग गुुंतवणूक, मसाले उद्योग नफा, मसाला उद्योग पैसा, मसाला व्यवसायाची माहिती रिना मालोदे यांनी दिली.
संपर्क नंबर - रिना मालोदे - 9423151505
#ambikamasale
#reenamalode
#spicebusiness
#masaleudyog
#businessideas
#shivarnews24