साहित्याचे वजनी प्रमाण
1 किलो जाडे पोहे
15 ग्रॅम हिंग
20 ग्रॅम पापड खार
20 ग्रॅम जिरे पावडर
30 ग्रॅम मीठ
साहित्याचे चमच्याने प्रमाण
एक किलो जाडे पोह्याचे पीठ
तीन चमचे जिरे पावडर
दोन चमचे पापडखार
तीन चमचे मीठ
दोन चमचे हिंग
#पोहापापड
#पोह्याचेपापड
#pohapapad
#pohyachepapad
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi