कोकण दौरा-३५ | एका दिवसात देवगड फिरायचा असेल तर हि ठिकाणे चुकवू नका | Devgad
नमस्कार मित्रांनो,
माझ्या कोकण दौऱ्यात मी येऊन पोहचलो आहे देवगड ला. रत्नागिरीतील हे पर्यटन स्थळ देवगड हापूस आंब्यामुळे सर्वपरिचित शिवाय येथील पर्यटन स्थळे म्हणजे फिरण्याची पूर्ण मौज. कुणकेश्वर, देवगड किल्ला, देवगड बीच, देवगड पवनचक्की, देवगड दिपस्तंभ, देवगड झिपलाईन, तारामुंबरी बीच, मीठमुंबरी बीच, तारामुंबरी-मीठमुंबरी पूल, पोखरबाव मंदिर हि सर्व एका दिवसात फिरता येणारी ठिकाणे आम्ही या व्हिडिओत दाखवत आहोत.
किल्ल्याचा इतिहास
हा किल्ला कोणी व कधी बांधला याची माहिती उपलब्ध नाही. इतिहासातही या किल्ल्याचा जास्त उल्लेख नाही. इ.स.१७७२ मध्ये वॉल्टर ब्राऊन याने वाडीकर सावंतांच्या मदत घेऊन या किल्ल्यावर हल्ला केला होता, पण त्या हल्ल्यात त्यांचा पार धुव्वा उडाला. इ.स.१८१८ मध्ये कर्नल इम्लाफ याने हा किल्ला जिंकून घेतला होता.
माझा व्हाटसप क्रमांक
सुशांत अणवेकर
7096737728
सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://youtube.com/playlist?list=PLlqS_cMcjcpVqOlQ9SACFoJFDzXGZrrJ_&si=5ELfgeHuhuSW7फॅप
#कोकण #kokan #कोकणदौरा #trekyug #traveldiaries #ratnagiritourism #रत्नागिरीपर्यटन #kokanimanus #topplacesofkokan #offbeatplaceinkokan #देवगड #devgad #देवगडकिल्ला #devgadfort #देवगडदिपस्तंभ #devgadlighthouse #देवगडबीच #devgadbeach #पोखरबाव #pokharbav #मीठमुंबरी #mithmumbari #bestbeachofkokan #topbeachofkokan