MENU

Fun & Interesting

मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशासाठी यशवंतरावांनी मान्यता नसलेल्या कारखान्याची फीत कापली | Bol Bhidu

BolBhidu 124,678 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #ShankarRaoMohitepatil #Solapur

शंकरराव मोहिते पाटील. आमदार झाल्यावर आपल्या भागाचा विकास कसा करता येईल याच ध्यासान त्यांना पछाडलं होतं. शेतीचा विकास झाला तरच गावचा विकास होणार हे साध गणित त्यांच्या लक्षात आलं होतं. याच काळात प्रवरानगर येथे विखेपाटील शेतकऱ्याचा स्वतःचा सहकारी साखर कारखाना उभारत होते. मोहिते पाटलांनी हा प्रयोग अकलूजला करायचं ठरवलं… दुष्काळी समजल्या जाणाऱ्या अकलुज माळशिरस भागाचा त्यांनी केलेला कायापालट हा चमत्कारापेक्षा कमी नाही. हाच चमत्कार त्यांनी कसा घडवला, अकलूजमध्ये विकासाची गंगा कशी आणली याचाच हा किस्सा..

Shankarrao Mohite Patil. After becoming an MLA, he was obsessed with how to develop his area. He had realized the simple mathematics that the village would develop only if agriculture was developed. At the same time, Vikhepatil farmer was setting up his own co-operative sugar factory at Pravaranagar. Mohite Patil decided to do this experiment for Akluj



Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/

Comment