MENU

Fun & Interesting

"मी २० वर्षांचा असताना 'रात्रीस खेळ चाले' मिळाली"- आठवणींना उजाळा | Savalyachi Janu Savali

Kalakruti Media 3,564 lượt xem 5 months ago
Video Not Working? Fix It Now

सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिकांचा धडाकाच सुरू आहे. यात आता भर पडणार आहे ती 'झी मराठी'वर नव्याने सुरू होणा-या मालिकेची! जिचं नाव आहे, 'सावळ्याची जणू सावली'! यानिमित्ताने मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारे कलाकार म्हणजेच अभिनेता 'साईंकित कामत' व अभिनेत्री 'प्राप्ती रेडकर' यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले‌.
पाहूया, त्यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...

#zeemarathi #zeemarathiserials #savalyachijanusavali #praptiredkar


Connect with us on

Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: https://www.facebook.com/KalakrutiMedia
Twitter: https://twitter.com/KalakrutiMedia
Instagram: https://www.instagram.com/kalakrutimedia

Email: info@kalakrutimedia.com

Comment