"...आणि मिळाली 'रात्रीस खेळ चाले' मालिका!" | Sainkeet Kamat | Savalyachi Janu Savali
'झी मराठी'वर काहीच महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेचं वेगळं कथानक, कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे.
त्यानिमित्ताने 'सारंग' अर्थात अभिनेता 'साईंकित कामत' याच्याबरोबर रंगलेल्या मनमोकळ्या गप्पा...
#zeemarathi #savlyachijanusavali #sainkeetkamat
Connect with us on
Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: https://www.facebook.com/KalakrutiMedia
Twitter: https://twitter.com/KalakrutiMedia
Instagram: https://www.instagram.com/kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com