दोरीपासून गोफण बनवण्याची सोपी पद्धत | माकडांना व पक्ष्यांना शेतातून पळवून लावण्याचा उपाय | slingshot
मिञांनो गावाकडे खूप अशा पारंपारीक वस्तू बनवल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे गोफण. ही गोफण बनविण्याची सोपी पद्धत आपण यामध्ये दाखवली आहे.
Easy technique of making slingshot to protect your farm from animals.
#gofan #slingshot #creativity #bestfromwaste #innovation #kokan #गोफण #rajapurisandesh