MENU

Fun & Interesting

माणसाचे जगणे कशासाठी? नितीन जोशी | स्व. डॉ. प्रज्ञा जोशी स्मृती सन्मान -२०२३| संध्याछाया वृद्धाश्रम

Dr. Nitin Joshi - Galaxy Hospital, Nanded 167,148 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

स्व. डॉ प्रज्ञा नितीन जोशी स्मृती कृतज्ञता सन्मान हा नांदेड येथे, मागील ३ वर्षांपासून सुरू करण्यात आला असून, यंदाचे हे ४ थे वर्ष आहे. या सन्मानाचा मुख्य उद्देश सामान्यजनतेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करणे, कोणत्याही प्रकारच्या व्यसनाधीनता आणि नैराश्य यांपासून त्यांना दूर घेऊन जाणे आणि मानवी जीवनाचे महत्त्व एखाद्या अतिविशिष्ट व्यक्ती किंवा संस्थेच्या कार्यातून त्यांच्यासमोर आणणे हा आहे. दरवर्षी दिनांक ३१ जुलै रोजी हा सन्मान देण्यात येतो. सन २०२० पासून हा सन्मान सुरू करण्यात आला आहे. यावर्षीचा हा सन्मान “संध्याछाया वृद्धाश्रम, नांदेड” या संस्थेस देताना वैयक्तिकरित्या आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. या सन्मानाचे स्वरूप संस्थेचा कार्यगौरव करुन सन्मानस्वरूप भावपत्र सोबत रोख रुपये ५१ हजार रुपयांचा धनादेश असे आहे. नांदेडच्या कुसुम सभागृहात हा सन्मान दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ६ ते ९ वाजता आयोजित एका कार्यक्रमात देण्यात आला . या प्रसंगी उपस्थीत जनतेला “ जगणे कशासाठी” या विषयावर एक व्याख्यान देखील देण्यात आले.


Books are available online , पुस्तकं आता उपलब्ध झाली आहेत.

https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4783668165842981377

https://www.amazon.in/Kashasathi-Potasathi-Jeevanshailishi-Jodlele-Pachansanstheche/dp/B0B7L7YXCD

https://www.bookganga.com/ebooks/Books/details/4826467329997072318?BookName=Apala%20Pot%20Apalya%20Hatat

https://www.amazon.in/Aapla-Aplya-Hatat-Nitin-Joshi/dp/8193651103/ref=pd_vtp_h_pd_vtp_h_d_sccl_3/260-1593376-5216962?pd_rd_w=6Rbjk&content-id=amzn1.sym.6c9a4279-ad42-4fd6-b9a9-3cd14ede34c9&pf_rd_p=6c9a4279-ad42-4fd6-b9a9-3cd14ede34c9&pf_rd_r=5Z3XTSYR5QWVC0AK7FWT&pd_rd_wg=U3vO1&pd_rd_r=f856ec8a-acde-4da2-acff-1ba563138700&pd_rd_i=8193651103&psc=1

Comment