नमस्कार,
उर्ध्वम ही भूजलाच्या प्रश्नांवर काम करणारी अग्रगण्य संस्था आहे. आजवर संस्थेमार्फत कोरड्या व कमी पाणी देणाऱ्या हजारो बोरवेल्सना "बोरचार्जर" या अभिनव तंत्रज्ञानाने पुनर्जीवित केले आहे. अद्यावत तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित भूजलतज्ज्ञांच्या साहयाने पुनर्भरण करून बोरवेल्सचे पाणी, त्याची गुणवत्ता व पुरवठ्याचा कालावधी मोठ्या प्रमाणात वाढविला जातो. आतापर्यंत १५०० बोरवेल्स वर बोरचार्जर च्या केलेल्या प्रक्रियेतून सुमारे १८० कोटी लिटर इतके पाणी आम्ही भूगर्भात रिचवले आहे.
भूजल पुनर्भरणाच्या ह्या अभूतपूर्व कामासाठी उर्ध्वमला अनेक महत्वाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत.
तरी सर्वांनी बोरचार्जर या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या बोरवेल्सचे पुनर्भरण करावे ही विनंती.
अधिक माहितीसाठी नंबर वर संपर्क करणे: 8956960566
Website : www.borecharger.com
#agriculture #water #borewell #borewellrecharge #farming #testimony