पेडगावचा शहाणा । छत्रपती शिवाजी महाराजांमुळं पडलेल्या ह्या वाक्प्रचाराची कहाणी । मजेदार कथा ।
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #marathikathakathan #kathakathanmarathi
नगर दौंड भागात "आलाय मोठा पेडगावचा शहाणा", "वेड घेऊन पेडगावला जाणे" आणि "पेडगावचं येडं" असे वाक्प्रचार आढळतात. हे वाक्प्रचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पराक्रमामुळं पडले ही त्याचीच कहाणी.