चकली साहित्य
तांदळाचं पीठ -4 कप/ 600ग्राम
डाळ- 2.5 कप/ 200ग्राम
तेल -1/4 कप / 60ग्राम
ओवा -1 टीस्पून
जिरेपूड -1 टीस्पून
धणेपूड -1 टीस्पून
तीळ -2 टीस्पून
हिंग -1/4टीस्पून
हळद -1 टीस्पून
लाल तिखट -1 टीस्पून
मीठ चवीनुसार
#चकली ,#chakli ,#chaklirecipe,#chaklirecipeinmarathi ,#chaklibhajani,#चकलीरेसिपी