आपली शेती आपली प्रयोगशाळा
रेशीम उद्योग ऐक चांगला शेती जोडव्यवसाय आहे.
त्यासाठी ऐक चांगल्या चॉकी सेंटर ची खुप गरज आहे.
पुणे विभागातील ऐक चांगल्या चॉकी सेंटर ची माहिती श्री विजय गारगोटे यांच्या कडून घेऊ.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#silkfarming
#रेशीमउद्योग
#शेतीजोडव्यवसाय