साहित्य
दलियाची खीर
एक वाटी गव्हाचा जाडसर रवा
एक वाटी गूळ
अर्धी वाटी ओलं खोबरं
पाव चमचा जायफळ वेलदोड्याची पूड
तीन वाट्या पाणी
आवडीप्रमाणे गरम दूध
आवडत असल्यास तुपात परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स व भाजून घेतलेली खसखस वापरू शकता
भरली तोंडली
पाव किलो तोंडली
दोन टेबलस्पून शेंगदाणे
अर्धी वाटी सुकं खोबरं
एक चमचा पांढरे तीळ
एक मोठा चमचा धणे
अर्धा चमचा जिरे
दोन छोटे चमचे लाल तिखट
दोन छोटे चमचे ब्राह्मणी गोडा मसाला
अर्धा चमचा हळद
चवीपुरतं मीठ
एका लिंबाएवढा गूळ पाव
वाटी चिंचेचा कोळ
(दोन टेबलस्पून तेल, पाव चमचा मोहरी ,पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद फोडणीकरता)
लाल भोपळ्याच्या भाजी
पाव किलो लाल भोपळा
एक टेबलस्पून तेल
पाव चमचा मेथी दाणे
अर्धा चमचा जिरे
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे तुकडे
कडीपत्त्याची पाने
चवीपुरते मीठ
भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर
भरपूर ओलं खोबरं
अर्ध्या लिंबाएवढा गूळ
दोन आमसूलं
भोपळ्याचे काप करण्यासाठी
पाच ते सहा भोपळ्याची कापं
दोन टेबलस्पून तेल
पाव चमचा हळद
चिमूटभर हिंग
अर्धा चमचा धने-जिरे पूड
एक चमचा लाल तिखट
चवीपुरतं मीठ
एक टेबलस्पून बारीक रवा
#shravanspecilthali
#vegthali
#noonionnogarlicthali
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
##daliyakheer
#shravansomvarthali
#pumpkinbhaji
#pumpkinfry
#bharlitondali
#lalbhopalyachikap
#lalbhopalyachibhaji