आज saritaskitchen मध्ये आपण गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू करतोय. लाडू म्हंटले की पाकातले रवा लाडू, रवा नारळ लाडू, बेसन लाडू, मोतीचूर लाडू असे बरेच प्रकार डोळ्यांसमोर येतात. तसेच आज आपण गव्हाच्या पिठाचे दानेदार चुरमा लाडू / गुजराथी चुरमा लड्डू कसे बनवायचे ते बघणार आहोत. गूळ वापरुन केलेले चुरमा लाडू चवीला सुद्धा उत्तम लागतात.
चुरमा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य
गहू पीठ 2 कप
रवा 2 tbsp
तूप 6 tbsp
दूध
गूळ 3/4 कप
नारळाचा सुका चव 2 tsp
बदाम , काजू ,
वेलची पूड 1/2 tsp
जायफळ पूड 1/2 tsp
खसखस
In todays recipe in saritaskitchen we are going to prepare Gujarathi Churma ladu recipe. We have use jaggery here so it is definitely healthier version of churma ladu also we have use only 6 spoon ghee. If yoi want make churma laddu without using lot of ghee then try this recipe.
Ingredients
Churma Laddu recipe
Wheat flour 2 cups
samolina 2 tbsp
ghee 6 tbsp
milk
Jaggery 3/4 cup
Desicated Coconut 2 tbsp
Almonds , Cashew
Cardamom pw 1/2 tsp
Nutmeg pw 1/2 tsp
Poppy Seeds
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
गणेशोत्सव स्पेशल, गव्हाच्या पिठाचे दाणेदार, खुसखुशीत लाडू/ लाडू विक्रीसाठी परफेक्ट 1 किलोचे प्रमाण https://youtu.be/8xlbaup4D00
या 7 टिप्स वापरून बनवा 1kg बिना पाकाचे खुसखुशीत रवा लाडू | या 2 एक्स्ट्रा स्टेप्स Rava Ladu recipe | https://youtu.be/lHRULLuzckA
खमंग मेथीचे लाडू। या खास टिप्स आणि असं प्रमाण वापरून बनवा कडू न होणारे बिना पाकाचे खुसखुशीत मेथीलाडू https://youtu.be/RqlNWBnpznI
डिंकाचे लाडू। या खास टिप्स, सर्वात सोप्पी पद्धत वापरून बनवा मिश्रण कोरडे न होता परफेक्ट डिंकाचे लाडू https://youtu.be/C1WXKOuNF7U
या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ - 1 https://youtu.be/UicyXhSuPNk
या 9 टिप्स वापरून बनवा गोल एकसारखी बूंदी आणि आतपर्यंत पाक मुरलेले खुसखुशीत बुंदीचे लाडू। bundi ladu https://youtu.be/R1O7aYKchEQ
मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पिठी कशी करावी ? सविस्तर कृती Ukadiche Modak SaritasKitchen https://youtu.be/sDtlOF4rXoY
#गणेशोत्सवस्पेशलचुरमालाडू #चुरमालाडूरेसिपी #1किलोप्रमाणातचुरमालाडू #मोदक #चुरमालाडू #गुजराथीचुरमालाडू #churmaladurecipe #gavhachyapthacheladu #1kilochurmaladu #saritaskitchen #ganeshotsavspecial #1कपगव्हाच्यापिठात10लाडू #ladu #modak #prasadladu
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा https://youtube.com/channel/UC5x4u6kU52hgTtLlBaHTSKg
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
https://youtube.com/channel/UCyO4P6y_F7O7whLhPJwQUuQ
Follow me on
Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=100053861679165
Instagram - https://instagram.com/saritaskitchenofficial?igshid=YmMyMTA2M2Y=
For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com