सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - http://bitly.ws/zDuc
चिकन मंचाव सूप ( ४ ते ५ जणांसाठी )
हॉटेलसारखे चिकन मंचाव सूप रेसिपी | चिकन मानचौ सूप रेसिपी | मंचाव सूप रेसिपी | व्हेज मंचाव सूप रेसिपी | चायनीज सूप रेसिपी | तळलेले नूडल्स | सूप नूडल्स रेसिपी | Restaurant Style Chicken Manchan Soup Recipe | Chiken Manchaw Soup Recipe | Chicken Soup Recipe | Chinese Soups Recipe | Chinese Food Recipe | Chinese Recipes | Shejwan Fried Noodles |
आज आपण हॉटेल मध्ये मिळते तसे चिकन मंचाव सूप घरीच कसे करायचे ते पाहणार आहोत. जेवायला हॉटेल मध्ये गेल्यावर, मसाला पापड आणि सूप ठरलेला मेनू. स्टार्टर म्हणून हे दोन्ही पदार्थ सगळ्यांचीच पहिली पसंती ठरते. आज आपण चिकन मंचाव सूप रेसिपी आणि त्यासोबत मिळणारे फ्राईड नूडल्स रेसिपी घरीच घरी कशी करायची ते पाहणार आहोत. चायनीज पदार्थ, जसे कि - चिकन फ्राईड राईस, व्हेज फ्राईड राईस, मन्चुरिअन ग्रेव्ही, व्हेज मन्चुरिअन, चिकन मन्चुरिअन, शेजवान राईस असतील किंवा नूडल्स. हे सर्व पदार्थ आपण आपल्याला आवडतील तसे थोडे बदल करवून भारतात आवडीने खाल्ले जातात. आज आपण अगदी अगदी हॉटेल मध्ये मिळते तसे किंवा त्यापेक्षा भारी चिकन मंचाव सूप रेसिपी आणि फ्राईड नूडल्स रेसिपी करणार आहोत.
साहित्य | Ingredients
• तेल २ मोठे चमचे | Oil 2 tbsp
• बारीक चिरलेला लसूण २ मोठे चमचे | Finely Choppe Garlic 2 tbsp
• बारीक चिरलेले आले १ चमचा | Finely Chopped Ginger 1 tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर देठं १ चमचा | Finely Chopped Fresh Coriander stems 1 tsp
• बारीक चिरलेली हिरवी मिरची १ चमचा | Finely Chopped Green Chilly 1 tsp
• चिकन खिमा २०० ग्रॅम | Chicken Khima 200 Gram
• बारीक चिरलेला कोबी १/४ कप | Finely Chopped Cabbage ¼ cup
• बारीक चिरलेला गाजर १/४ कप | Finely Chopped Carrot ¼ cup
• चिकन स्टॉक / गरम पाणी १ लिटर | Chicken Stock / Hot Water 1 litre
• सोया सॉस १ मोठा चमचा | Soya sauce 1 tbsp
• व्हिनेगर १ चमचा | Vinegar 1 tsp
• साखर १/२ चमचा | Sugar ½ tsp
• काली मिरी पूड १/४ चमचा | Black Pepper Powder ¼ tsp
• मीठ चवीनुसार | Salt as per taste
• कॉर्नफ्लोअर ३ मोठे चमचे | Corn Flour 3 tbsp
• पाणी १/४ कप | Water ¼ cup
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Coriander
• बारीक चिरलेली कांदा पात १ कप | Finely Chopped Kanda Paat 1 cup
Fried Noodles
• शिजलेले नूडल्स २ कप | Noodles Cooked 2 cup
• कॉर्न फ्लोअर २ चमचे | Corn Flour 2 tsp
• तेल तळण्यासाठी | Oil for frying
Other Recipes
व्हेज मंच्युरियन ड्राय क्रिस्पी होत नाही? वापरा या 5 टिप्स आणि 1 स्टेप | Veg Manchurian Dry Saritask
https://youtu.be/pT9KJl-HKMw?si=IZjDw3SkydmT_DFJ
असे बनवतात हॉटेलमध्ये व्हेज मंचाव सूप व त्यातील फ्राइड नूडल्स | थंडीमध्ये गरमागरम Veg Manchow Soup
https://youtu.be/PX5TpLADHY8?si=n3UuRHsrfCJdcnI2
हॉटेलसारखे कुरकुरीत सोया चिली मंच्युरियन | क्रिस्पी होण्यासाठी वापरा या 5 टिप्स Soyabean Manchurian
https://youtu.be/EM-37uHhKz8?si=xjQRloXvJLiTrtQB
चटपटीत गावरान मसाला पापड | पापड मऊ पडू नये म्हणुन १ टिप, पापड तळताना खास उपाय Masala Papad Recipe
https://youtu.be/LABk2VXZbMM?si=qQ3kaooPzeUYTwKU
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा वेगळ्या वाटणातलं चिकन सुक्क आणि तर्रीदार रस्सा Chicken Curry Recipe
https://youtu.be/RJBjVOpwBZo?si=1wTGL2M5dYNvrmHq
1 किलो प्रमाणात मालवणी चिकन | धूलिवंदन स्पेशल चिकन रस्सा रेसिपी Malvani Chicken curry Recipe kokani
https://youtu.be/bkt5bvGk1HU?si=F6-AWE306dYLJp5J
या 5 टिप्स वापरून बनवा परफेक्ट शेजवान व्हेज फ्राइड राइस रेसिपी | Chinese Schezwan Fried Rice recipe
https://youtu.be/mqHs0kQ4xKo?si=PncPO4V-J8FOmh0C
या 6 टिप्स वापरा, घरच्या घरी चाइनीज गाड़ी सारखा वेज फ्राइड राइस बनवा/ Hotel Style Veg Fried Rice
https://youtu.be/skppq3vFNHM?si=MCgKb97EterirA8o
1 किलो चिकन सुक्क आणि गावरान रस्सा परफेक्ट प्रमाणात रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती
https://youtu.be/pzyrQ1LXi9k?si=DW6n-I6XvZjyCe-m
रोजच्या जेवणात काय बनवायचं? रविवारच्या स्पेशल थाळी 2 | महाराष्ट्रियन चिकन थाळी रेसिपी chicken curry|
https://youtu.be/I7FD53MElnc?si=iaFaAqaXfLa6V8VH
हॉटेलमधील चिकन दम बिरयानी विसरून जाल जेव्हा माहीत पडेल इतकी जबरदस्त आणि सोप्पी घरगुती परफेक्ट पद्धत
https://youtu.be/cf42WpsIq0s?si=XCY6bwX8oK1VKqPU
स्मोकी परफेक्ट चिकन फ्राइड राइस या 2 टिप्स आणि मऊ मोकळा भात तयार | Chicken Fried Rice saritaskitchen
https://youtu.be/PwnulFzc4L4?si=NlW_qkKWTTeTicNS
#ChikenManchaowSoup #Soup #ManchaowSoup #ChickenSoupSarita #SaritasKitchenMarathi #RestaurantStyleChickenManchawSoup #VegManchurian #manchurianrecipe
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/@saritashomenvlog
Follow Us On Instagram - https://www.instagram.com/saritaskitchenofficial/
Follow Us on FaceBook - https://www.facebook.com/people/Saritas-Kitchen/100053861679165/
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com