या घनदाट जंगलात राहत आहेत 25 लोकं अणि तिथल्या लोकांचा संघर्ष 🥺
वाई मधील धोम धरणाच्या बॅक water मध्ये, कमळगडाच्या अगदी शेजारी घनदाट जंगलामध्ये फक्त एकच घर आहे. अणि तिथे अजूनही लोक राहतात.
चला पाहुया त्यांचा जिवन प्रवास....
#villagelifestyle #documentary