MENU

Fun & Interesting

महिलेच्या शरीरावर 280 टाके! गोधडी सारखं शिवलं! Sambhaji Nagar मध्ये धक्कादायक प्रकार!

TOD Marathi 609 lượt xem 2 days ago
Video Not Working? Fix It Now

#sexualabuse #smbhajinagar #attackonwomen #maharashtra

छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक घटना घडलीये. 19 वर्षांच्या तरुणाने भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली, महिलेच्या नकारानंतर तरुणाने तिच्यावर कटरने वार करत हल्ला केला. हे वार इतके गंभीर आहेत की त्या महिलेच्या शरीरावर तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. अंगावरती झालेल्या भयंकर वेदना सहन करत पिडित महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पण संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे पीडित महिलेने याबद्दल काय सांगितलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून.

TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy


#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy



अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi

Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0

𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - https://www.facebook.com/todmarathi

𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - https://www.instagram.com/todmarathi

𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - https://twitter.com/todmarathi

Telegram - https://t.me/TODMarathi

Comment