नमस्कार शेतकरी मित्रानो,
आज आपल्या प्लॉट ला 30 दिवस पूर्ण झाले आहेत, आणि आपण या भागात 30 दिवसात किती खर्च आला हे सर्व पहिले आहे, तरी आजचा विडिओ आवडला तर लाईक, करा आणि चॅनेल ला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका.
######################################
#Tomato farming #टोमॅटोशेतीभाग5