MENU

Fun & Interesting

लग्नसराई निम्मित द्वारकादास शामकुमार साड्यांवर ऑफर 😍 | 50% Discount On Saree | S For Satish | Panvel

S FOR SATISH 53,372 lượt xem 3 weeks ago
Video Not Working? Fix It Now

लग्नसराई निम्मित द्वारकादास शामकुमार साड्यांवर ऑफर 😍 | 50% Discount On Saree | S For Satish | Panvel #DwarkadasShamkumar #DwarkadasShamkumarPanvel #SareeShopInPanvel #Sforsatish पनवेलमध्ये आम्ही लग्नसराई निम्मित सद्य खरेदी करायला द्वारकादास Exclusive या शोरूममध्ये गेलो होतो. पनवेलमध्ये हे साड्यांचे भव्य असे हे दुकान आहे. या ठिकाणी आम्ही नऊवारी साड्या, फॅन्सी साड्या, काटपदर साड्या, पैठणी साड्या नवीन मार्केटमध्ये आलेल्या साड्या पहिल्या. बायको वर्षाला आवडलेल्या दोन साड्या आम्ही या ठिकाणी खरेदी केल्या. या ठिकणी चांगल्या साड्या करायला मिळतात. सध्या साड्यांवर ५०% सूट आहे. जोडी ऑफर चालू आहे. या संधीचा फायदा तुम्ही घेऊ शकता. लग्नासाठी बस्ता बांधायचे हे एक योग्य ठिकाण आहे. तुम्ही या दुकानाला जरूर भेट द्या आणि या संधीचा फायदा घ्या. साड्यांच्या दुकानाचा पत्ता मी तुम्हाला येथे देत आहे.

द्वारकादास शामकुमार Exclusive दुकान पत्ता
Shop. No. 1&2 Ground Floor, At. Vasude Balawant Phadake Natyagruh Sankul, near Chatrapati shivaji maharaj chowk, Old Panvel 410206
Contact - 7066517000 | 7066527000
गुगल मॅप - https://g.co/kgs/jZY6tPZ

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
https://youtube.com/@SatishRatate
https://youtube.com/@PranjuPradnuMummy

Comment