कोकणातील जुनी परंपरा - गावकीचा पोस्त 😍🔥| 60 किलो चिकन आणून बनवला Chicken Sukka - Ambavali (Konkan) कोकणात गावाला शिमग्याला खूप धमाल असते. शिमगा संपल्यावर गावकीचा पोस्त असतो. पोस्त म्हणजे गावातील सर्व मंडळी एकत्र येईन जेवण करतात. पूर्वी खास करून शिकार करून पोस्त केला जायचा, परंतु आता चिकन आणून गावकीचा पोस्त केला जातो. यावेळेस 60 किलो चिकन आणले होते. मांसाहारी जेवण खास करून पोस्ताला असते. चिकन सुक्का आणि चिकन रस्सा दोन्ही बनवले होते. अख्ख्या गावाला पुऱ्या आणि भात सोबत चिकन सुक्का आणि चिकन रस्सा होता. रात्रीचे हे एकत्र जेवण असते. गावातील सर्व मंडळी एकत्र सानेवर येईन जेवण करतात. #ChickenSukka #ChickenSukkaRecipe #GavkichaPost #sforsatish
कोकणात शिमगा झाल्यावर पोस्त कसा करतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. व्हिडिओमध्ये गावच्या बायका कशा प्रकारे संपूर्ण गावाला जेवण एकत्र येऊन बनवतात हे दाखवले आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar