MENU

Fun & Interesting

या 9 टिप्स वापरून बनवा गोल एकसारखी बूंदी आणि आतपर्यंत पाक मुरलेले खुसखुशीत बुंदीचे लाडू। bundi ladu

Sarita's Kitchen 705,042 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

बुंदीचे लाडू रेसिपी, Bundi ladu recipe,

बूंदी साठी -
बेसन 1/2 किलो / 4 cups
पाणी अडीच ते पाउण कप (अंदाजे)

पाक -
साखर 1/2 किलो / सव्वा दोन कप
पाणी - 1 cup
वेलची पूड
लिंबू रस
दूध 3 tsp

तूप 2 tsp.
मगज बी 2 - 3 tsp

#गोलगोलबूंदीचेखुसखुशीतलाडू
#अर्धाकिलोबेसनाचेबुंदीचेलाडू #बुंदीचेलाडू
#duwalispecial

Comment